Avatar dailybhaskar

Bhaskar:Marathi News

साल्टलेक सिटी - भारतीय संशोधक विशाल सक्सेना व त्यांचे तीन सहकारी सध्या मानवी मेंदूचे तंतोतंत अनुकरण करणारी कॉम्प्युटर चिप विकसित करत आहेत. यासाठी नॅनो स्केल ट्रांझिस्टर, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटर तयार केले असले तरी यापैकी काहीच मानवी मेंदूशी बरोबरी करू शकणार नाही, असे मत टीमचे सदस्य क्रिस कॅम्पबेल यांनी व्यक्त केले आहे. यावर उपाय म्हणून या तिघांनी आता मेंदूप्रमाणे काम करणारे नवीन कॉम्प्युटर आर्किटेक्चर तयार केले आहे. या चिप्सला विजेची ऊर्जाही कमी लागेल.


International News International News H Breaking Internation Daily International International latest

On August 17 2013 at Delhi, India 172 Views
dailybhaskar

Favorite dailybhaskar

male - 28/02
976 Photos
New delhi, Delhi, India
Flash of dailybhaskar

  • shivanimalhotras
  • gabizynhaah_ajp
  • dybreed
  • dybreed
  • coisasdemomentoo


Tag - Avril-lavigne
Loading ...